या पुस्तकात निकोला यांच्या बालपणी झालेल्या लैंगिक अत्याचारांचा आणि मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांकडे मोठ्यांनी दुर्लक्ष केल्याचा अनुभव मांडला आहे. आत्मविश्वास आणि आत्मसन्मान खचलेल्या अवस्थेत त्यांचे लग्न होते; मात्र पतीकडून त्यांना शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागते. प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या अत्याचारांचे भयावह वास्तव या कथेतून समोर येते. प्रतिकूल परिस्थितीतून जातानाही स्वतःचे स्वत्त्व आणि जगण्याची ताकद जपणाऱ्या स्त्रीचा हा संघर्षमय जीवनप्रवास आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
द प्राइस ऑफ लव्ह
₹220.00
निकोला यांच्या बालपणातील अत्याचार आणि पुढील वैवाहिक जीवनातील छळ यांवर मात करत स्वतःचे अस्तित्व व आंतरिक शक्ती टिकवून ठेवण्याची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे.
Availability: 10 in stock
| Author | निकोला टी. जेम्स |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.