गणिती चातुर्य कथा या पुस्तकात देशोदेशींच्या पारंपरिक कथांना नवे प्रसंग आणि कल्पनांची जोड देण्यात आली आहे. संकटांवर मात करण्यासाठी चातुर्याने प्रश्न सोडवणाऱ्या नायक-नायिकांच्या कथांना गणिताचा आधार दिला आहे. गणितातील विविध संकल्पना रंजक कथांमधून समजून घेण्याची संधी या पुस्तकातून मिळते. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांसाठी उपयुक्त असलेले हे पुस्तक मुलांची गणिताविषयीची गोडी वाढवण्यास आणि त्यांना विचार करण्याचा नवा दृष्टिकोन देण्यास मदत करते.
बालसाहित्य
गणिती चातुर्य कथा
₹120.00
गणितातील विविध संकल्पना आणि जादुई संख्यांच्या गमतीदार विश्वातून विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणाऱ्या चातुर्यपूर्ण कथा.
Availability: 10 in stock
| Author | विपुला अभ्यंकर |
|---|---|
| Publisher | मनोविकास प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.