संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. श्वास, ठोके, भावना आणि अनुभव यांच्याशी संगीताचे असलेले नाते या पुस्तकातून समजून घेता येते. जुने-नवे, भारतीय-परदेशी, शास्त्रीय-उपशास्त्रीय आणि चित्रपटसंगीत अशा विविध प्रकारांच्या माध्यमातून संगीत मानवी मनाला कसे समृद्ध करते आणि जीवनाला नवा अर्थ देते, याचा सुंदर वेध यात घेतला आहे.
संगीत
गाता रहे
₹500.00
संगीताचे मानवी जीवनातील स्थान, त्याचे भावविश्व आणि विविध संगीतप्रकारांचे महत्त्व उलगडणारे हे पुस्तक आहे. शास्त्रीय संगीतापासून चित्रपटसंगीतापर्यंत संगीत माणसाच्या जगण्याशी कसे जोडलेले आहे, याचा वेध यात घेतला आहे.
Availability: 10 in stock
| Author | सुहास किर्लोस्कर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.