सुमारे शंभर वर्षांपूर्वी आइन्स्टाइन यांनी गुरुत्वीय तरंगांच्या अस्तित्वाचे सैद्धांतिक भाकीत केले होते. पुढे शास्त्रज्ञांनी या तरंगांचा शोध घेऊन त्यांच्या अस्तित्वाचा खात्रीशीर पुरावा मिळवला. गुरुत्वाकर्षणाशी संबंधित या तरंगांच्या शोधामुळे विश्वाचा अभ्यास करण्यासाठी एक नवे साधन उपलब्ध झाले. विश्वातील घटनांकडे पाहण्याची आणि त्यांना समजून घेण्याची नवी खिडकी या शोधाने उघडली.
विज्ञान
गुरुत्त्वीय तरंग
₹180.00
आइन्स्टाइन यांनी वर्तवलेल्या गुरुत्वीय तरंगांच्या अस्तित्वाला शास्त्रज्ञांनी ठोस पुरावा मिळवून दिला. गुरुत्वीय तरंगांचा शोध हा विश्वाचा अभ्यास करण्यासाठी मानवाला मिळालेला एक महत्त्वाचा नवा मार्ग आहे.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. पुष्पा खरे |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.