या पुस्तकात भारतात आढळणाऱ्या विविध सापांची रंगीत छायाचित्रांसह माहिती दिली आहे. विषारी सापांची ओळख, सर्पदंशाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि प्रथमोपचार यांविषयी मार्गदर्शन केले आहे.
विज्ञान
साप
₹300.00
भारतातील विविध सापांच्या प्रजाती, त्यांची ओळख आणि सर्पदंशावरील प्राथमिक उपचारांची माहिती देणारे पुस्तक.
Availability: 10 in stock
| Author | नीलिमकुमार खैरे |
|---|---|
| Publisher | ज्योत्स्ना प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.