हसा लेको

₹90.00

हास्य, विनोद आणि मानवी स्वभावातील गंमतीशीर पैलू उलगडणारा हा हास्यकथांचा संग्रह आहे. हलक्याफुलक्या बौद्धिक झटापटी आणि खुमासदार लेखनातून वाचकांना मनमुराद हसवणारे हे पुस्तक आहे

Availability: 10 in stock

दैनंदिन जीवनातील माणसांच्या वागण्या-बोलण्यात दडलेली हास्यास्पदता अचूकपणे टिपत, कधी त्यात नव्या विनोदाची भर घालत हा संग्रह वाचकांना हसवतो. लुटुपुटीच्या बौद्धिक झटापटी, गंभीरतेचा आणि बालिशतेचा अनोखा मेळ यांमुळे या हास्यकथांना वेगळीच रंगत प्राप्त होते. मराठी विनोदबुद्धीचा आगळावेगळा नमुना असलेले हे ‘हास्यायन’ फावल्या वेळात पुन्हा पुन्हा वाचून मन प्रसन्न करणारे पुस्तक आहे.

Author

मामंजी (मुकेश माचकर)

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हसा लेको”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top