झेप घे…

₹250.00

फाळणीच्या संकटातून सावरत दुबईत स्वतःचे समृद्ध उद्योगविश्व उभारणाऱ्या एका सिंधी उद्योजकाचा हा प्रेरणादायी प्रवास आहे. जिद्द, चिकाटी, व्यावसायिक चातुर्य आणि माणुसकीच्या बळावर यश मिळवणाऱ्या सिंधी समाजाच्या उद्यमशीलतेचे दर्शन या पुस्तकातून घडते.

Availability: 10 in stock

भारताच्या फाळणीमुळे सर्वस्व गमावलेल्या एका निराधार सिंधी कुटुंबातील किशोरवयीन मुलगा दुबईमध्ये नशीब आजमावण्यासाठी निघतो. परक्या देशात अनेक अडचणींचा सामना करताना तो कठोर परिश्रम करतो, व्यावसायिक जोखिमा पत्करतो आणि स्वतःचे समृद्ध उद्योगविश्व उभारतो. जिद्द, चिकाटी, व्यावसायिक चातुर्य आणि माणसांशी प्रेमाने वागण्याची कला या गुणांच्या जोरावर तो यशाची शिखरे गाठतो. या प्रवासातून सिंधी समाजाची उद्यमशीलता, संघर्ष करण्याची वृत्ती आणि प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता अधोरेखित होते. एका व्यक्तीच्या यशस्वी वाटचालीतून सिंधी समाजाच्या बहुविध व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारे हे पुस्तक प्रेरणादायी आहे.

Author

अरुण मांडे

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “झेप घे…”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top