विदर्भातील एका खेड्यात जन्मलेल्या राधा डहाके यांना गरिबी, निरक्षरता आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. कोणतीही भाषा, संस्कृती किंवा परंपरांची माहिती नसताना त्या लंडनला पोहोचल्या. आपल्या कष्टांनी त्यांनी लंडनमध्ये सन्माननीय स्थान आणि आर्थिक यश मिळवले. आपली माणसे, धर्म आणि जीवनपद्धती यांच्याशी असलेले नाते त्यांनी आपल्या जगण्यातून जपले. त्यांच्या निधनानंतर लंडनच्या महापौरांनी पाठवलेली फुले आणि भारतीय मुलांनी दिलेला खांदा हे त्यांना मिळालेल्या प्रेमाचे व सन्मानाचे प्रतीक ठरले.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
कहाणी लंडनच्या आजीबाईंची
₹189.00
विदर्भातील एका दुर्गम खेड्यात जन्मलेल्या राधा डहाके यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून लंडनमध्ये मानाचे स्थान मिळवले. आपल्या संस्कृतीशी आणि जीवनमूल्यांशी नाते जपत त्यांनी मिळवलेला सन्मान व त्यांच्या जीवनप्रवासाची ही प्रेरणादायी कथा आहे.
Availability: 10 in stock
| Author | सरोजिनी वैद्य |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.