सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स

₹75.00

साप पाळण्याच्या अनोख्या छंदातून सर्पतज्ज्ञ बनलेल्या डॉ. रेमंड डिटमार्स यांची ही जीवनकथा आहे. सापांचा सखोल अभ्यास, मौलिक लेखन आणि निसर्गचित्रपटांची निर्मिती यांचा परिचय यातून मिळतो.

Availability: 10 in stock

मुलांच्या छंदांना योग्य प्रोत्साहन दिल्यास त्यातून मोठे कार्य घडू शकते, याचे उदाहरण म्हणजे डॉ. रेमंड डिटमार्स यांचा जीवनप्रवास. साप पाळण्याच्या अनोख्या छंदातून त्यांनी सर्पतज्ज्ञ म्हणून नावलौकिक मिळवला. अभ्यासाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेल्या सापांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि त्यावर विपुल मौलिक लेखन केले. तसेच निसर्गचित्रपटांची सुंदर निर्मिती केली. लेखिका वीणा गवाणकर यांनी त्यांचा जीवनपट मुलांसाठी रसाळ आणि सुबोध शैलीत मांडला आहे.

Author

वीणा गवाणकर

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top