कासवांचे बेट

₹200.00

प्रशांत महासागरातील गालापगोस बेटांची निर्मिती, तेथील वैशिष्ट्यपूर्ण जीवसृष्टी आणि चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतिवादाशी असलेले नाते उलगडणारे हे पुस्तक आहे. या नाजूक परिसंस्थेचे संरक्षण करण्याचा संदेशही यात दिला आहे.

Availability: 10 in stock

Category:

ज्वालामुखीच्या उद्रेकांतून निर्माण झालेली गालापगोस बेटे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि संवेदनशील जीवसृष्टीसाठी प्रसिद्ध आहेत. मर्यादित वनस्पती आणि पशुपक्ष्यांच्या जीवनसाखळ्यांचा अभ्यास करून चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतिवादाच्या मांडणीला महत्त्वपूर्ण दिशा दिली. आजही या बेटांवरील निसर्ग आणि जीवसृष्टीचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. गालापगोसच्या अद्भुत विश्वाची ओळख करून देणारे आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव जागवणारे हे पुस्तक आहे.

Author

डॉ. संदीप श्रोत्री

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कासवांचे बेट”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top