विलास शेळके यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि संवेदनशील लेखणीतून सहा देशांचे वेगळे, अनुभवसमृद्ध दर्शन घडते.
प्रवासातील विविध अनुभवांना साहित्यिक स्पर्श देणारा हा अक्षरप्रवास वाचकाला आनंददायी आणि समृद्ध सफर घडवतो.
प्रवास
पूर्वायन
₹450.00
विलास शेळके यांच्या अनोख्या नजरेतून उगवत्या सूर्याच्या दिशेच्या सहा देशांची मनोवेधक सफर.
Availability: 10 in stock
| Author | पूर्वायन |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.