या पुस्तकात इतिहासातील विविध साथीचे आजार, त्यांचा मानवजातीवर झालेला परिणाम आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी वैज्ञानिक, डॉक्टर व सामान्य नागरिकांनी दिलेले योगदान यांचा आढावा घेतला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, समाज आणि पर्यावरणाशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली आहे. माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोळकर आणि पर्यावरण अभ्यासक डॉ. रवींद्र व्होरा यांसारख्या मान्यवरांची मतेही यात समाविष्ट आहेत.
संदर्भ आणि सामान्य
कोरोना नकोना
₹138.00
कोरोना महामारी, साथीच्या रोगांचा इतिहास आणि त्यांच्याशी लढताना मानवाने केलेले प्रयत्न यांची माहिती देणारे हे पुस्तक आहे.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. अनिल गांधी ,अमृता देशपांडे |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.