एका अदृश्य विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरले आणि जगभरातील मानवजातीचे आयुष्य आमूलाग्र बदलून टाकले. कोरोना महामारीने मानवी इतिहासात ‘कोरोनापूर्व’ आणि ‘कोरोनानंतर’ असे दोन वेगळे कालखंड निर्माण केले. माणसाच्या रोजच्या दिनक्रमापासून त्याच्या जीवनशैलीपर्यंत, सामाजिक संबंधांपासून जगण्याच्या दृष्टिकोनापर्यंत प्रत्येक क्षेत्रावर या संकटाचे दूरगामी परिणाम झाले. या अनपेक्षित संकटाने अनेक आव्हाने उभी केली, तर मानवी जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टीही दिली. कोरोनामुळे घडलेल्या भल्याबुऱ्या बदलांचा, मानवी जीवनावर झालेल्या परिणामांचा आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नांचा वेध घेणारे हे पुस्तक आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
कोरोनायन
₹650.00
जगभरातील मानवजातीचे जीवन उलथापालथ करणाऱ्या कोरोना महामारीने मानवी इतिहासाला ‘कोरोनापूर्व’ आणि ‘कोरोनानंतर’ अशा दोन भागांत विभागले. दैनंदिन जीवनापासून जीवनशैलीपर्यंत प्रत्येक क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या या अदृश्य संकटाचा आणि त्यातून घडलेल्या बदलांचा वेध घेणारे हे पुस्तक आहे.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. राजेंद्र मलोसे |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.