लिव्ह टू राइड

₹500.00

‘लिव्ह टू राइड’ हे मंदार ठाकुरदेसाई यांच्या सुपरबाइक प्रवासातील साहस, शिस्त आणि ध्येयपूर्तीची प्रेरणादायी कहाणी आहे. वयाच्या पंचेचाळीशीनंतर सुरू झालेल्या या प्रवासात त्यांनी सुपरबाइकवरून एक लाख किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला.

Availability: 10 in stock

Category:

सुपरबाइक्सची आवड आणि प्रोफेशनल बाइकिंगची जोड यातून मंदार ठाकुरदेसाई यांचा एक अनोखा साहसी प्रवास घडला. छोट्या मोहिमांपासून सुरुवात करून त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी अशा थरारक मोहिमा पूर्ण केल्या आणि सुपरबाइकवरून एक लाख किलोमीटरचा प्रवास केला.

Author

मंदार ठाकूरदेसाई

Publisher

रोहन प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लिव्ह टू राइड”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top