मिझोरम हे ईशान्य भारतातील एक महत्त्वाचे सीमावर्ती राज्य आहे. एकेकाळी बंडखोरीने ग्रासलेल्या या राज्याने आता शांततेच्या मार्गाने विकासाकडे वाटचाल सुरू केली आहे. येथील विविध पर्यटनस्थळांची आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची तपशीलवार माहिती या पुस्तकात दिली आहे. मिझोरमची सफर करू इच्छिणाऱ्या हौशी पर्यटकांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
प्रवास
मनोभावे देशदर्शन – मिझोरम
₹160.00
ईशान्य भारतातील मिझोरम राज्याचा इतिहास, शांततेच्या मार्गाने सुरू असलेला विकास आणि विविध पर्यटनस्थळांची माहिती देणारे हे पुस्तक आहे.
Availability: 10 in stock
| Author | शशिधर भावे |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.