डॉ. आनंद नाडकर्णी आणि रिमा अमरापूरकर यांच्या संवादातून मनाविषयीचे प्रश्न सोप्या आणि सहज भाषेत मांडले आहेत. विचारांचा गुंता, भावनांचे नियमन आणि मनातील अनामिक भीती समजून घेण्यास हे पुस्तक मदत करते. मूळ पॉडकास्टमधील संवाद पुस्तकरूपात वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
मानसशास्त्र
मनोविकास प्रकाशन
₹299.00
मन, मेंदू, विचार आणि भावना समजून घेऊन भावनिक आरोग्य जपण्यासाठी मार्गदर्शन करणारे संवादरूप पुस्तक.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. आनंद नाडकर्णी |
|---|---|
| Publisher | मनोविकास प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.