कालिदासांच्या ‘मेघदूत’ या खंडकाव्यात विरहाने व्याकुळ झालेला यक्ष एका मेघाला आपला संदेश घेऊन अलकानगरीकडे जाण्याची विनंती करतो. त्या मेघाचा प्रवास, यक्षपत्नीशी होणारी संभाव्य भेट आणि तिचा यक्षासाठीचा निरोप यांविषयीची उत्सुकता हे पुस्तक जागवते. मूळ काव्याच्या कल्पनाविश्वाचा धागा पकडून लेखिकेने या कथेला पुढे नेले आहे. त्यामुळे ‘मी सखा मेघदूत’ हे कालिदासांच्या ‘मेघदूत’चे जणू पुढील पर्व ठरते.
ललित लेखन
मी सखा मेघदूत
₹180.00
महाकवी कालिदास यांच्या ‘मेघदूत’ या अभिजात खंडकाव्याच्या पुढील कल्पित कथेला या पुस्तकातून आकार दिला आहे. यक्षाचा संदेश घेऊन निघालेला मेघ अलकानगरीत पोहोचतो का आणि यक्षपत्नीपर्यंत त्याचा संदेश पोहोचतो का, याची उत्तरे लेखिका हर्षदा पंडित देतात.
Availability: 10 in stock
| Author | हर्षदा पंडित |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.