मुलांचे संगोपन करताना काय करावे आणि काय टाळावे, याविषयी हे पुस्तक मार्गदर्शन करते. बाळाच्या स्वच्छतेपासून आहारापर्यंतच्या सवयी आणि बालआरोग्याशी संबंधित विषयांवर लेखकाने स्वतःचे विचार मांडले आहेत. मुलांवर आई-वडिलांच्या अपेक्षांचे ओझे न लादता, त्यांना त्यांच्या स्वभावानुसार आणि क्षमतेनुसार वाढू देण्याचा प्रेमळ सल्ला या पुस्तकातून दिला आहे.
वैद्यकीय
मुले अशी वाढवा
₹220.00
‘मुले अशी वाढवा’ या पुस्तकात बालसंगोपन, बालस्वास्थ्य आणि बालआरोग्य यांविषयी मार्गदर्शन केले आहे. मुलांना प्रेमाने, नैसर्गिक पद्धतीने वाढवताना त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा आदर करण्याचा संदेश दिला आहे.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. आर. के. आनंद |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.