‘साधी यंत्रे’ या पुस्तकात आपल्या दैनंदिन जीवनातील विविध घरगुती उपकरणांची रचना, कार्यपद्धती आणि देखभाल यांची सचित्र माहिती दिली आहे. चिमटा, अडकित्ता, ओपनर, स्टोव्ह, सौरचूल, वॉशिंग मशीन आणि मिक्सर यांसारख्या उपकरणांचे कार्य वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावून सांगितले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना देणारे आणि सामान्यज्ञान वाढवणारे हे उपयुक्त पुस्तक आहे.
विज्ञान
साधी यंत्रे
₹150.00
दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विविध यंत्रांची रचना, कार्यपद्धती आणि देखभाल यांची सोप्या भाषेत माहिती देणारे पुस्तक. चित्रांच्या साहाय्याने घरगुती उपकरणांचे वैज्ञानिक ज्ञान वाढवण्यास मदत करते.
Availability: 10 in stock
| Author | डी. एस. इटोकर |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.