‘आनंद’ मासिकाचे संपादक, आकाशवाणीवरील बालोद्यान कार्यक्रमातील ‘नाना’ आणि ख्यातनाम बालसाहित्यिक अशा विविध भूमिकांतून गोपीनाथ तळवलकर मुलांमध्ये रमले. ‘सहस्रधारा’ या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या आठवणी सहज आणि शांत शैलीत मांडल्या आहेत. लेखनात आत्मगौरव, आत्मसमर्थन किंवा अहंकाराला स्थान नाही. त्यांच्या ऋजु व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच या आठवणी सौम्य आणि शीतल प्रवाहासारख्या वाटतात.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
सहस्रधारा
₹45.00
‘सहस्रधारा’ हे गोपीनाथ तळवलकर यांचे आत्मचरित्र असून त्यात त्यांच्या बालसाहित्यविषयक कार्याचा आणि मुलांशी जुळलेल्या नात्याचा वेध घेतला आहे. आत्मगौरव किंवा अहंकाराचा लवलेश नसलेले हे लेखन त्यांच्या ऋजु आणि सौम्य व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवते.
Availability: 10 in stock
| Author | गोपीनाथ तळवलकर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.