स्त्रीगीतांचा मातृस्वर, संतवाणीतील आर्तता, संस्कृत काव्यातील शृंगार आणि पंडिती व शाहिरी काव्यातील नवरस अशा विविध परंपरांचा संगम मराठी भावगीतांत दिसून येतो. संगीत रंगभूमीचे ऐश्वर्य आणि मराठमोळ्या साधेपणाची सुंदर सांगड घालणाऱ्या भावगीतांचा हा सांस्कृतिक प्रवास आहे. रानारानात गेली बाई शीळ, शुक्रतारा मंदवारा यांसारख्या गीतांचा संदर्भ भावगीतांच्या भावविश्वाची आणि मराठी संगीतपरंपरेची समृद्धी अधोरेखित करतो.
संगीत
सखी भावगीत माझे
₹250.00
मराठी माणसाच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या भावगीतांचा समृद्ध वारसा उलगडणारे हे पुस्तक आहे. भावगीतांमधील काव्यसौंदर्य, भावपूर्णता, मराठमोळा साधेपणा आणि संगीतपरंपरेचा यात परिचय करून दिला आहे.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. शोभा अभ्यंकर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.