भारतात आलेले मिशनरी केवळ धर्मप्रसारापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी भारतीय भाषा, संस्कृती आणि ज्ञानपरंपरेच्या विकासातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतीय लिपींमधून मुद्रण करता यावे यासाठी त्यांनी विविध लिपींचे खिळे तयार केले. रामायण, सांख्य तत्त्वज्ञान आणि अनेक संस्कृत ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर करून भारतीय ज्ञानपरंपरा जगासमोर मांडली. सतीप्रथाबंदीच्या कायद्यासाठी पुढाकार घेण्याबरोबरच मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या तत्त्वाचाही त्यांनी पुरस्कार केला. भारताच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक परिवर्तनात योगदान देणाऱ्या या मिशनऱ्यांच्या कार्याचा वेध घेणारे हे पुस्तक आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
से होते विल्यम कॅरी
₹200.00
भारताच्या भाषा, संस्कृती आणि ज्ञानपरंपरेशी एकरूप झालेल्या मिशनऱ्यांच्या कार्याचा परिचय करून देणारे हे पुस्तक आहे. भारतीय लिपींमध्ये मुद्रण, संस्कृत ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर, सतीप्रथाबंदी आणि मातृभाषेतून शिक्षण यांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा यात आढावा घेतला आहे.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. अरुण गद्रे |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.