या पुस्तकात रणजित देसाई यांच्या जीवनातील साहित्यिक आणि कौटुंबिक पैलूंचे हृद्य चित्रण केले आहे. पद्मश्रीसारखा सन्मान मिळवणारे लेखक म्हणून त्यांची ओळख, तसेच आपल्या दोन्ही मुलींना दिलेले प्रेम आणि जबाबदारीने निभावलेली पितृभूमिका यात मांडली आहे. कोवाडच्या लोकांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आणि कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे यांसारख्या कलावंतांशी असलेले स्नेहबंधही यात उलगडतात. लोकप्रियता आणि मानसन्मान मिळूनही मनाचा साधेपणा जपणाऱ्या रणजित देसाई यांचे हे व्यक्तिचित्र आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
स्वामीकार
₹220.00
‘स्वामीकार’ या पुस्तकातून ज्येष्ठ साहित्यिक रणजित देसाई यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू त्यांच्या कन्या मधुमती शिंदे यांनी उलगडले आहेत. त्यांचे कौटुंबिक जीवन, साहित्यप्रेम आणि कलावंतांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यातून समोर येतात.
Availability: 10 in stock
| Author | मधुमती शिंदे |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.