‘तंत्रज्ञानाची मुळाक्षरे भाग – १’ या पुस्तकात मानवाच्या उत्क्रांतीपासून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासापर्यंतचा प्रवास मांडला आहे. निसर्गातील विविध अनुभव, निरीक्षणे आणि लहानमोठ्या प्रयोगांतून मानवाने नवनवीन शोध कसे लावले, याचे सोप्या भाषेत वर्णन केले आहे. या शोधांच्या आधारे हजारो साधने आणि उपकरणांची निर्मिती कशी झाली, याची सविस्तर व समजण्यास सोपी माहिती देणारे हे पुस्तक आहे.
विज्ञान
तंत्रज्ञानाची मुळाक्षरे भाग – १
₹150.00
मानवाचे निसर्गाशी असलेले नाते आणि त्यातून झालेला विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास उलगडणारे पुस्तक. विविध प्रयोग, शोध आणि साधनांच्या निर्मितीचा प्रवास सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे.
Availability: 10 in stock
| Author | कविता भालेराव |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.