महिला बचत गट ही संकल्पना केवळ पैसे साठवण्यापुरती मर्यादित नसून महिलांच्या स्वावलंबनाशी आणि आत्मसन्मानाशी जोडलेली आहे. ग्रामीण भागातील महिला थोडीथोडी बचत करून आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा प्रयत्न कसा करतात, याचे चित्रण या पुस्तकात आहे. या कामात मदत करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि शासनाच्या योजनांचाही आढावा घेतला आहे. महिला बचत गटांच्या वाटचालीचा आणि त्यांच्या कामातून घडणाऱ्या विधायक बदलांचा हा लेखाजोखा आहे.
ललित लेखन
थेंबे… थेंबे…
₹200.00
महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या जीवनात घडणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक बदलांचा वेध घेणारे हे पुस्तक आहे. बचत गटांतील महिलांचे प्रयत्न, त्यांना मिळणारे सहकार्य आणि त्यांच्या प्रगतीचा प्रवास यात मांडला आहे.
Availability: 10 in stock
| Author | मंगला गोडबोले |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.