युक्रेन युद्ध

₹320.00

लेखक आशिष काळकर यांनी या पुस्तकात रशिया-युक्रेन युद्धाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, जागतिक ऊर्जा स्पर्धा आणि या संघर्षामागील भूराजकीय गुंतागुंत यांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. पुतीन आणि झेलेन्स्की यांची भूमिका, तसेच अमेरिका, युरोप आणि नाटो यांचा या संघर्षाशी असलेला संबंध यात उलगडला आहे.

Availability: 10 in stock

रशिया-युक्रेन युद्धाची कारणे, त्यामागील ऐतिहासिक घडामोडी आणि जागतिक राजकारणावर होणारे परिणाम यांचे सविस्तर विश्लेषण या पुस्तकात केले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची महत्त्वाकांक्षा, युक्रेनचे अध्यक्ष व्होल्देमीर झेलेन्स्की यांचा प्रतिकार आणि अमेरिका, युरोप व नाटोच्या विस्ताराची पार्श्वभूमी यांचा यात ऊहापोह केला आहे. या संघर्षाचा जागतिक ऊर्जा स्पर्धेशी असलेला संबंध आणि बदलत्या आंतरराष्ट्रीय समीकरणांमध्ये भारताचे वाढते भूराजकीय महत्त्व यांवरही प्रकाश टाकला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, मुत्सद्देगिरी आणि जागतिक सामरिक घडामोडी समजून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक माहितीपूर्ण व उद्बोधक आहे.

Author

आशिष काळकर

Publisher

रोहन प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “युक्रेन युद्ध”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top