बालपणापासून एकाकी आणि अबोल असलेल्या इंदिरा गांधी यांनी आपल्या कुटुंबातून देशाचा इतिहास घडताना जवळून पाहिला आणि पुढे स्वतःही इतिहास घडवला. बांगलादेशच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात त्यांनी खंबीर नेतृत्व केले, तर आणीबाणीच्या काळात त्यांच्या कारकिर्दीला वादग्रस्त वळण मिळाले. स्वयंभू, कठोर आणि धाडसी व्यक्तिमत्त्वाच्या इंदिराजींच्या स्वभावात पुढे हळवेपणा आणि परावलंबित्वही दिसून आले. त्यांच्या मनातील आंदोलने, स्वप्ने, संघर्ष आणि खाजगी जीवनातील अज्ञात घटनांचा वेध या पुस्तकात घेतला आहे. यातून इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुंतागुंतीचे विविध पैलू समोर येतात.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
इंदिरा गांधी
₹650.00
इंदिरा गांधी यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील विविध पैलूंचा वेध या लेखनातून घेतला आहे. बांगलादेश मुक्तिसंग्रामातील त्यांचे कणखर नेतृत्व, आणीबाणीतील वादग्रस्त निर्णय आणि त्यांच्या स्वभावातील बदल यांचे चित्रण यात केले आहे.
Availability: 10 in stock
| Author | अशोक जैन |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.