फिनिक्स

₹250.00

‘फिनिक्स’ हे जीवनातील आघातानंतर विस्कटलेले आयुष्य पुन्हा सावरण्याच्या प्रवासाचे प्रामाणिक आणि वस्तुनिष्ठ चित्रण करणारे लेखन आहे.

Availability: 10 in stock

‘फिनिक्स’ हे ना कादंबरी आहे, ना एखाद्याची प्रेरणादायी यशोगाथा. जीवनात आलेल्या एका मोठ्या आघातामुळे विस्कटलेले आयुष्य पुन्हा सावरण्याच्या प्रवासाचे हे वस्तुनिष्ठ वर्णन आहे. या प्रवासात घडलेल्या घटनांकडे कोणताही राग किंवा लोभ न ठेवता, त्या जशा घडल्या तशाच मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी लागलेला वेळ आणि त्यानंतर आयुष्य पुन्हा उभे करण्याची प्रक्रिया यांचे प्रामाणिक दर्शन या लेखनातून घडते.

Author

धनंजय जयंत गोडबोले

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फिनिक्स”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top